शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाथर्डी फाटा भागात महिलेचा विनयभंग, आर्थिक देवाण घेवाणीतून वाद

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 4:00 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात आर्थीक देवाण घेवाणीतून परिचीतांनी महिलेस शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना घडली. संशयितांमध्ये १९ वर्षीय तरूणासह दोन महिलांचा समावेश असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय विपूल महाजन (१९), अश्मिता महाजन (रा. दोघे उत्तमनगर सिडको) व दर्शिता सोनवणे (रा.नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहे.

संशयितांनी सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास पीडितेचे आनंदनगर येथील घर गाठून आर्थिक कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त संशयितांनी तिला शिवीगाळ केली तर युवकाने तिचा विनयभंग केला. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गणपती खरेदीसाठी गेलेल्या वृध्दाचा महागडा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास

Next Post

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ८२ हजार १३ तक्रारींचे निवारण तरी १ लाख ६९ हजार ७५३ तक्रारी शिल्लक, बघा अहवाल

Next Post
download 2023 09 20T161408.268

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ८२ हजार १३ तक्रारींचे निवारण तरी १ लाख ६९ हजार ७५३ तक्रारी शिल्लक, बघा अहवाल

ताज्या बातम्या

World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011