शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तीन जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण, दगड फेकूण मारल्याने तरुण जखमी

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 3:55 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली भाजी मार्केट भागात कुठलेही कारण नसतांना तीन जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दगड फेकूण मारल्याने सदर व्यक्ती जखमी झाली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबू राजू शेख (३५ रा.म्हाडा बिल्डींग,सहकारनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख मंगळवारी (दि.१९) जुने नाशिक परिसरात गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो भद्रकाली भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक मुतारीत गेला असता ही घटना घडली.

अज्ञात त्रिकुटाने त्यास गाठून कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी शेख याने बचावासाठी पळण्याचा प्रयत्न केला असता संशयितांपैकी एकाने त्यास दगड फेकून मारला. या घटनेत त्याच्या डोक्यास दुखापत झाली असून अधिक तपास पोलिस नाईक आहेर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
…………

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर आदळली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

गणपती खरेदीसाठी गेलेल्या वृध्दाचा महागडा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास

Next Post
crime 12

गणपती खरेदीसाठी गेलेल्या वृध्दाचा महागडा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011