शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट प्रदर्शित, पहाटे पाचचा शो बघण्यासाठी गर्दी, जोरदार प्रतिसाद

सप्टेंबर 7, 2023 | 10:53 am
in मनोरंजन
0
F5ZUGRwW8AA bTL


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता शाहरुख खान व दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांचा ‘जवान’ हा चित्रपट आज ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगने अनेक रेकॉर्ड केले आहेत. आज सकाळी ५ वाजता जवनाचा पहिला शो लावण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. जवान ब्लॉकबस्टर हिट ठरणार असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

जवान हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची दक्षिणेतही क्रेझ दिसायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख खान एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या ‘जवान’ने त्याच्याच ‘पठान’ चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सुरुवातीच्या अवघ्या २४ तासांत ‘जवान’ने ‘पठान’पेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अटलीने करुन त्यांनी पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाबद्दल ट्विटर अनेक प्रतिक्रिया येत आहे. विशेष म्हणजे पहाटे ५ वाजल्यापासूनच जवान चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ट्विटरवर #JawanTsunamiTomorrow, #JawanFirstDayFirstShow, #JawanAdvanceBookings, #ShahRuhKhan, #Atlee हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत.
Actor Shahrukh Khan’s movie Jawan released,

This kind of craze you can see only for SRK movies.#Jawan 🔥 💥 https://t.co/iQb7I8Vn3W

— 𝐁𝐚𝐛𝐚 𝐘𝐚𝐠𝐚 (@yagaa__) September 7, 2023

SRK Warriors Aurangabad in a sensational dance-off, celebrating the Jawan First Day First Show ! Let's celebrate like never before! 🔥 @iamsrk @RedChilliesEnt @Atlee_dir #Jawan #JawanFirstDayFirstShow #ShahRukhKhan #JawanDay pic.twitter.com/9PCjpbhABe

— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) September 7, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिक्षण फक्त आठवी… युट्यूब पहायचा… बँक लुटण्यासाठी गेला… पुढं हे घडलं…

Next Post

शेअर ट्रेडिंगबाबत सेबीने घेतला मोठा निर्णय… असा होणार परिणाम…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
share market1 scaled e1696738757626

शेअर ट्रेडिंगबाबत सेबीने घेतला मोठा निर्णय... असा होणार परिणाम...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011