शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गदर २ चित्रपटाच्या सक्सेसचा आनंद घेण्यासाठी सनी मला यूएसला घेऊन आला, धमेंद्रची ही पोस्ट जोरात व्हायरल

सप्टेंबर 24, 2023 | 1:25 pm
in संमिश्र वार्ता
0
F6a8ttmacAA7wNc e1695542138441

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गदर २ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेल्या यशाबद्दल चित्रपट अभिनेते धमेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. ती सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी म्हटले की, मित्रांनो, भाग्यवान बाप तो असतो ज्याचा मुलगा कधी कधी बाप होतो आणि मुलांशी भांडतो. सनी देओल हा गदर २ चित्रपटाच्या सक्सेसचा आनंद घेण्यासाठी मला घेऊन यूएसला आला. मित्रांनो, गदर २ ला तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवल्याबद्दल तुमच्या शुभेच्छांबद्दल मी तुमचा नक्कीच आभारी आहे.

तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला सनी देओल याचा गदर २ प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाने मोठे यश मिळवले. सुरुवातीला या चित्रपटावर समीक्षकांनी टीका केली. पण, प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या य़शानंतर सध्या देओल फॅमिली मोठ्या खुशीत आहे. इतक्या दिवसानंतर त्यांना हे मोठे यश बघायला मिळाले.

या चित्रपटाचे सनी देओलने जोरदार प्रमोशही केले होते. या चित्रपटाच्या य़शानंतर काही दिवसापूर्वी सनी देओल यांनी सर्व कलाकांरासाठी एक पार्टी दिली होती. त्यामुळे तो सतत व्यस्त होता. पण, आता थोडासा वेळ तो कुटुंबियांसोबत परदेशात घालवत आहे. येथे धर्मेंद्र यांच्यावर काही दिवस उपचारही घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच वडिलांसोबत मस्त पिझ्झा खाताना सनी देओल हा दिसला.
This post of Dhamendra is very viral

Dosto, qismat wala hota hai Baap woh…jis ka beta kabhi jab Baap ban kar bacchon sa laad ladata hai 💕💕💕💕💕🧿 Sunny brought me to USA to enjoy 😊the success of Gadar 2 ……Dosto, Great full to you all for your good wishes to make the Gadar 2 A block buster 🙏 pic.twitter.com/GRCsKsM40w

— Dharmendra Deol (@aapkadharam) September 22, 2023

Dosto, aap sab ke jwaab… … kk Balooch se le ke Sarbjeet singh tak padhe…..aap sab….. ab mere apne ho chuka hain ….Aap sab ko ji jaan se pyaar aur duayen 🙏 pic.twitter.com/q7pp1KmdB5

— Dharmendra Deol (@aapkadharam) September 23, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धावत्या रेल्वेत सीटवरुन वादावादी… थेट महिला पोलिसावरच अत्याचार… अखेर आरोपीचा असा झाला खात्मा…

Next Post

सावानामध्ये पुन्हा वादाची ठिणगी… थेट हायकोर्टात धाव

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
SAVANA

सावानामध्ये पुन्हा वादाची ठिणगी… थेट हायकोर्टात धाव

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011