शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दहा हजाराच्या लाच प्रकरणात अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई सापडले एसबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 4, 2023 | 10:49 am
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभोणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे (३९) व पोलिस शिपाई कुमार गोविंद जाधव (४२) हे १० हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या घटनेत दोघांनी लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ही गोष्ट सांगितल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यात लाच घेतांना शिपाई जाधव हे रंगेहाथ सापडले.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे विरुद्ध अभोणा पोलीस स्टेशन येथे असलेल्या तक्रार अर्ज चौकशी मध्ये गुन्हा दाखल न करण्याचे मोबादल्यात सहायक पोलीस निरीक्षक शिंदे व शिपाई जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे तड़जोडीअंती १० हजाराची लाचेची मागणी केली. त्यानंतर शिपाई जाधव यांनी भोणा पोलीस स्टेशन येथे ती स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगहाथ पकडले. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष
*आलोसे-
1) नितिन जगनाथ शिंदे, वय – 39वर्ष , सहायक पोलीस निरीक्षक,
नेमणुक-अभोणा पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, राहणार – सावली निवास, गणेश नगर, अभोणा, ता.- कळवण, जि.- नाशिक
2) कुमार गोविंद जाधव,वय- 42 वर्ष,पोलीस शिपाई बककल नंबर 625,
नेमणुक – अभोणा पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, राहणार- रूम नं.07, अभोणा पोलीस स्टेशन वसाहत, अभोणा,ता.- कळवण, जि.- नाशिक

*लाचेची मागणी रक्कम व दिनांक *- 10,000/- रूपये दिनांक 02/09/2023
*लाच स्वीकारली रक्कम व दिनांक *- 10,000/- रूपये दिनांक-03/09/2023
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे विरुद्ध अभोणा पोलीस स्टेशन येथे असलेल्या तक्रार अर्ज चौकशी मधे गुन्हा दाखल न करण्याचे मोबादल्यात आलोसे क्र 01 व 02 यांनी तक्रारदार यांचेकडे तड़जोडीअंती 10,000/- रु. लाचेची मागणी करुण आलोसे क्र.02 यांनी आभोणा पोलीस स्टेशन येथे स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकड़ण्यात आले म्हणून गुन्हा.

*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :- विशेष पोलीस महानिरीक्षक, नासिक परिक्षत्र, नासिक
*सापळा अधिकारी
श्रीमती निलिमा डोळस ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक-
पो. हवा. पंकज पळशिकर
पो. ना. नितीन कराड,
पो.शि.सुरेश चव्हाण
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक.
Abhone’s assistant police inspector and constable found in SB net in 10,000 bribe case

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लिव्ह इन रिलेशनशीप… वारंवार जोडीदार बदलणे… हायकोर्ट म्हणाले…

Next Post

जसप्रीत बुमराह झाला बाप… संजना गणेशनची सुखरुप प्रसुती… मुलाचे ठेवले हे नाव…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Jasprit Burmah

जसप्रीत बुमराह झाला बाप... संजना गणेशनची सुखरुप प्रसुती... मुलाचे ठेवले हे नाव...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011