सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संगमनेरला कारागृहाचे गज कापून चार कैद्यांचे पलायन

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2023 | 5:48 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी पलायन केले. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी कारागृहाच्या खिडकीचे गज कापले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.

संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील कारागृहात या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या कारागृहात ठेवलेले असतात. कारागृहामध्ये तीन पोलिस बंदोबस्तास होते; मात्र असे असतानाही चार कैद्यांनी जेलचे गज कापले आणि ते फरार झाले. राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव अशी या चार कैद्यांची नावे आहेत.

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी कारागृहात मोठमोठ्याने गाणे तसेच आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. त्यांना पळू जाण्यासाठी कोणी मदत केली, साहित्य कोणी पुरवले याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये कारच्या धडकेमुळे तीन दुचाकीस्वार ठार…वेगवेगळया भागात झाले अपघात

Next Post

एम.बी.बी.एस परीक्षा केंद्रावर अनावधानाने अगोदरच उघडली प्रश्नपत्रिका…..आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नंतर बघा काय केले

Next Post
medical univercity

एम.बी.बी.एस परीक्षा केंद्रावर अनावधानाने अगोदरच उघडली प्रश्नपत्रिका…..आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नंतर बघा काय केले

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011