बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा प्रस्ताव

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2023 | 1:57 pm
in स्थानिक बातम्या
0
download 2023 11 08T135346.444


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाची जागा जामनेर शहराच्या जवळ निश्चित करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी भुसावळ रेल्वेच्या डीआरएम इति पांडे यांच्याकडे आज दिला.

भुसावळ डीआरएम कार्यालयात जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज’ बाबत आज बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा प्रस्ताव डीआरएम यांना दिला. रेल्वेचे संबंधित अधिकारी, तहसीलदार पंकज लोखंडे यावेळी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन रेल्वे स्थानक जामनेर शहराच्या जवळ, मुख्य रस्त्याच्या लगत आणण्यासाठी आणण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज डीआरएम श्रीमती पाण्डेय यांची भेट घेत नवीन रेल्वे स्टेशन जामनेर शहराजवळ आणण्याची विनंती केली आहे.

नवीन रेल्वे स्थानक जामनेर नगरपालिका हद्दीत येऊन रेल्वे लाईन मुळे प्लॉटचे विभाजन टळणार आहे. भूसंपादनाची गरज पडणार नाही. या नवीन रेल्वे स्थानकाच्या जागेचा मोबदला नगरपालिकेला देण्यात यावा किंवा जून्या रेल्वे स्थानकाच्या जागेवर नगरपालिकेला जागा द्यावी किंवा नवीन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तालुका क्रीडा संकुलास जागा देण्यात यावी. असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ डीआरएम यांना सादर केला आहे‌‌ तो त्यांनी स्वीकारला आहे. रेल्वे व नगरविकास विभागाच्या वरिष्ठ पातळीवर या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यास नवीन रेल्वे स्थानक शहराच्या जवळ नवीन जागेत आकारास येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जल दिवाळी..मोहिमेच्या पहिला दिवशी देशभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…इतक्या महिलांनी घेतला सहभाग

Next Post

नाशिकमध्ये मोबाईल हॅक केल्याचा प्रकार समोर…३७ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
cyber crime

नाशिकमध्ये मोबाईल हॅक केल्याचा प्रकार समोर…३७ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011