इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने राज्य सरकारांकरिता नोव्हेंबर २०२३ महिन्यासाठी 72,961.21 कोटी रुपये कर हस्तांतरण १० नोव्हेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या ऐवजी ७ नोव्हेंबरला करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.
यामुळे राज्य सरकारांना वेळेत निधी वाटपाचे नियोजन करता येईल आणि लोकांना सण आणि उत्सव साजरे करण्यात हातभार लावू शकेल. जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वाटप खालील तक्त्यामध्ये दिले आहे:
नोव्हेंबर 2023 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यनिहाय वितरण खालीलप्रमाणे:-
1 -ANDHRA PRADESH -2952.74
2 -ARUNACHAL PRADESH-1281.93
3 -ASSAM- 2282.24
4 -BIHAR -7338.44
5 -CHHATTISGARH -2485.79
6 -GOA- 281.63
7 -GUJARAT- 2537.59
8-HARYANA -797.47
9 -HIMACHAL PRADESH -605.57
10 -JHARKHAND- 2412.83
11- KARNATAKA -2660.88
12- KERALA -1404.50
13- MADHYA PRADESH- 5727.44
14 -MAHARASHTRA -4608.96
15 -MANIPUR- 522.41
16- MEGHALAYA -559.61
17 -MIZORAM -364.80
18- NAGALAND- 415.15
19 -ODISHA -3303.69
20- PUNJAB- 1318.40
21 -RAJASTHAN-4396.64
22-SIKKIM -283.10
23 -TAMIL NADU- 2976.10
24 -TELANGANA- 1533.64
25 -TRIPURA- 516.56
26 -UTTAR PRADESH -13088.51
27 -UTTARAKHAND- 815.71
28 -WEST BENGAL- 5488.88
Grand Total – 72961.21