बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करु, आमचंच सरकार येणार, मनोज जरांगे पाटील यांची नाशिकमध्ये घोषणा

by India Darpan
ऑगस्ट 13, 2024 | 4:37 pm
in संमिश्र वार्ता
0
manoj jarange e1706288769516


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करु असे सांगत पुढचं सरकार आमचंच सरकार येणार असे भाकीत केले. यावेळी नाशिक येथे शांतता रॅलीच्या समारोपासाठी ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी दुपारी २ वाजता शहरातील प्रमुख रस्त्यावरुन शांतता रॅली निघाली. त्यानंतर जाहीर सभा सीबीआय येथे झाली.

Screenshot 20240813 164047 Facebook

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, नाशिकमध्ये मराठा समाजाने आज कॅालर टाईट केली. नाशिक हा मराठयांचा बालेकिल्ला आहे, नाशिकवर भुजबळाचं नाव लिहलंय का असा प्रश्न करत त्यांनी त्यांचा सुपडासाफ करु असे सांगितले. त्यानंतर त्यांनी भुजबळ अन फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे सांगत दोघांवर जोरदार टीका केली. तसेच निवडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार अ्से सांगत विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करुन असे त्यांनी सांगितले. पुढचं सरकार आमचंच सरकार येणार असेही ते म्हणाले. या सभेत त्यांनी उद्यनराजेस्टाईल कॅालर उडवून दाखवली.

शांतता रॅलीने वेधले लक्ष
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीने आज सर्व नाशिककरांचे लक्ष वेधले. शांतता रॅलीच्या दुस-या टप्याचा समारोप नाशिक येथे होणार आहे. त्यासाठी आज तपोवन ते शिवस्मारक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही रॅली निघाली. या रॅलीच्या समारोपानंतर सीबीएस चौकात सभा होणार आहे.

दुपारी या रॅलीची सुरुवात तपोवन, जुना आडगाव नाका, निमाणी, मालेगाव स्टॅण्ड मार्गे निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मालेगाव स्टॅण्ड येथे पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील शिवतीर्थ येथे छत्रपती महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही रॅली सीबीएस चौकात पोहचली.

या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरगावहून आलेल्यां वाहनांसाठी तपोवन येथील निलगीरी बाग, गोल्फ क्लब मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार व मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. या रॅलीमार्गावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्यामुळे रस्तेही मोकळे झाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी आता पाच वर्षे…मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Next Post

धक्कादायक…बनावट दस्तऐवज तयार करून मुलीने आईच्या नावे असलेली मिळकत परस्पर आपल्या नावे करून घेतली

India Darpan

Next Post
fir111

धक्कादायक…बनावट दस्तऐवज तयार करून मुलीने आईच्या नावे असलेली मिळकत परस्पर आपल्या नावे करून घेतली

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011