मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप….शाळांना सुट्टी

by India Darpan
ऑगस्ट 12, 2024 | 7:51 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
manoj jarange


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुस-या टप्याचा समारोप नाशिक येथे १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. मंगळवारी तपोवन ते शिवस्मारक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही रॅली निघेल. त्यानंतर सीबीएस चौकात सभा होणार आहे. या शांतता रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखंड मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

असा आहे शांतता रॅलीचा मार्ग
तपोवन, जुना आडगाव नाका, निमाणी, मालेगाव स्टॅण्ड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले जाणार आहे. मालेगाव स्टॅण्ड येथे पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील शिवतीर्थ येथे छत्रपती महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. सीबीएस चौकात सभा होणार आहे.

पार्किंग व्यवस्था
तपोवन येथील निलगीरी बाग, गोल्फ क्लब मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार व मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

शाळांना सुट्टी
शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

Screenshot 20240812 194226 Drive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांच्या हस्ते २ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण…

Next Post

नाशिकमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली….सीटीलिंक बस व्यवस्थापनाने केले हे आवाहन

Next Post
Nashik city bus 6 e1723473271994

नाशिकमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली….सीटीलिंक बस व्यवस्थापनाने केले हे आवाहन

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011