शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीचे सत्र सुरुच…दोन घरफोडीत सव्वा दहा लाखाचा ऐवज चोरीला

by India Darpan
ऑगस्ट 12, 2024 | 1:47 pm
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळय़ा भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दहा लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात एका भरदविसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी म्हसरूळ व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरी रासबिहारी लिंकरोड भागातील श्रीधर विनायक भड (रा.निशा बंगला,साईनगर लेन.नं.४) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. भड कुटुंबिय शनिवारी (दि.१०) सकाळी भाचीच्या साखरपुड्यानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड व सोन्यांचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.

दुसरी घटना पाईपलाईन रोड भागात घडली. मकरंद मधुकर सावरकर (रा.मधुमालती बंगला,गुलमोहर विहार कॉलनी पाईपलाईनरोड सातपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सावरकर कुटूंबिय शुक्रवारी (दि.९) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद बगल्याच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली सोन्याचांदीचे दागिणे व कॅमेरा असा सुमारे ८ लाख ७१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बस – ट्रक समोरासमोर धडकल्या…सहा जण गंभीर जखमी

Next Post
Screenshot 20240812 134824 WhatsApp 1

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बस - ट्रक समोरासमोर धडकल्या…सहा जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011