शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंजली दमानियांचे अजित पवारांना थेट आव्हान!…दिले हे चॅलेंज

by India Darpan
ऑगस्ट 12, 2024 | 12:29 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Anjali Damania

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी परदेश दौरे आणि उत्पन्नाचे स्त्रोत सांगावे असे सांगत टीका केली होती. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी मी लंडनहून १७ तारखेला मुंबईला परत येत आहे. TV9 ला विनंती की मी माझा पासपोर्ट, ३ वर्षाच्या ITR रिटर्न्स च्या कोपीज घेऊन येते. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे. होऊन जाऊ दे असे थेट चॅलेंज दिले आहे.

या अगोदर दमानिया यांनी अजित पवार यांच्या गुलाबी जैकेट वरुन टीका केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या काराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार ना कारणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जैकेट घालून वल्याचा वाल्मिकी होत नसतो.

त्यानंतर सूरज चव्हाण यांनी टीका केली होती. त्यानंत दमानिया यांनी त्यांनी मिस्टर सूरज चव्हाण. तुम्ही आणि तुमचे मालक अजित पवार काय आहात ते उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि मी किती तत्त्वावर जगते ते देखील पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, आणि हो, तुमच्या मालकाला देखील माहित आहे, त्यांना विचारा. दोष तुमचा नाही, तुमच्या भ्रष्ट विचारसरणीचा आहे. तत्त्वावर लोक कशी जगतात ते तुम्हाला कळणे शक्य नाही. तुमच्याबद्दल मी बोलणार नाही कारण इंग्रजीतली एक म्हण आठवली “Never wrestle with a pig because you’ll both get dirty and the pig likes it.”

गेल्या काही दिवसांपासून हे आरोप – प्रत्यारोप सुरु असतांना आता थेट दमानिया यांनी अजित पवार यांना चॅलेंज दिले आहे.

अजित पवारांना माझे आव्हान!

मी १७ तारखेला मुंबईला परत येत आहे. TV9 ला विनंती की मी माझा पासपोर्ट, ३ वर्षाच्या ITR रिटर्न्स च्या कोपीज घेऊन येते

अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे. होऊन जाऊ दे#OpenDebateChellenge

चव्हाण – मिटकरीं मालकांना निरोप सांगा https://t.co/1oCrYYuZgo

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 10, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गरिबांची सेवा हेच खरे राजकारण…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post

हिंडेनबर्गच्या अहवालात सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप झाल्यानंतर राहुल गांधी यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न….

Next Post
Rahul Gandhi

हिंडेनबर्गच्या अहवालात सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप झाल्यानंतर राहुल गांधी यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011