मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर फेकलेल्या तांदुळाच्या गोण्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड..

by India Darpan
ऑगस्ट 11, 2024 | 12:18 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240810 WA0423

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपुर औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर ४० हून अधिक तांदुळाच्या गोण्या फेकून दिल्याचे समोर आले आहे. या गोण्या कोणी फेकल्या हे मात्र कोणालाच सांगता आले नाही. या बेवारस पटलेल्या गोण्या नंतर येथील नागरिकांनी घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी केली. महिलांनाचाही त्यात समावेश होता.

महिंद्रा अँड महिंद्रा ते कार्बन कंपनी दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत एका ठिकाणी गोण्या टाकलेल्या होत्या. विशेष म्हणजे या तांदूळाला उग्र वास येत होता. तरी नागरिक ते घेऊन जात होते.

या गोण्यावर मॅन्युफॅक्चर्स ॲन्ड एक्सपोर्ट करणारी वर्धमान इंडस्ट्रीज भारत, गोल्ड राईस प्रिमियम क्वॅालिटी असा उल्लेख होता. २५ किलो वजनाच्या उकडा तांदुळ, पॅकिंग तारीख ७/२०२४ तर एक्सपायरी तारीख ७/२०२६ अशीही माहिती होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येणाऱ्या निवडणुकीत तोतयांची वळवळ आपल्याला थांबवावीच लागेल…उध्दव ठाकरे (बघा व्हिडिओ)

Next Post

मुदंडा कन्ट्रक्शनवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल…बांधकाम साईटवर पाण्यात बुडून दोन मुलांचा झाला होता मृत्यू

India Darpan

Next Post
fir111

मुदंडा कन्ट्रक्शनवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल…बांधकाम साईटवर पाण्यात बुडून दोन मुलांचा झाला होता मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011