बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येणाऱ्या निवडणुकीत तोतयांची वळवळ आपल्याला थांबवावीच लागेल…उध्दव ठाकरे (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 11, 2024 | 12:04 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 33

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोर ‘धनुष्यबाण’ घेऊन समोर आला आहे, मशालीची धग काय असते आता त्याला दाखवायचीय असे सांगत उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाणे येथे आयोजित मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, लोकशाही गाडणाऱ्या लोकांच्या बुडाला आग लावणारी आपली ‘मशाल’ आहे. विधानसभेची लढाई आता महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरोधात आहे. येणाऱ्या निवडणुकीत तोतयांची वळवळ आपल्याला थांबवावीच लागेल.

यावेळी ते म्हणाले की, आता वाघाची नखं आणली पण, आताच्या काळातील खरी वाघनखं माझे सैनिक आहेत. यावेळी त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावरही हल्ला केला. ठाणे महानगरपालिकेला कर्जाचे डोहाळे लागलेत. कुठे गेले पैसे? कुठे केला खर्च? असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवर टीका करतांना म्हटले की, तुम्ही मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाही, आजूबाजूची जागा सोडत नाही, मुर्त्यासुद्धा कापल्या तुम्ही; हे तुमचं हिंदुत्व?

Shivsena #LIVE | शिवसेना ठाणे जिल्हा आयोजित भव्य मेळावा | UddhavSaheb Thackeray | राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे ⬇️ https://t.co/2yqKxIdltc

— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 10, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साखरेचे प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान दोन खासगी संस्थांना केले हस्तांतरित….साखर कारखान्यांमध्ये ठरणार उपयोगी

Next Post

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर फेकलेल्या तांदुळाच्या गोण्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड..

India Darpan

Next Post
IMG 20240810 WA0423

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर फेकलेल्या तांदुळाच्या गोण्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड..

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011