बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पैलवान अमन सेहरावतने पॅरिंस ऑलिम्पिकमध्ये पटकावले कांस्यपदक

by India Darpan
ऑगस्ट 10, 2024 | 12:27 am
in मुख्य बातमी
0
GUjxigsWAAA9 yI e1723229841659


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॅरिंस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारतीय पैलवान अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर १३- ५ ने विजय मिळवत अमनने हे य़श मिळवले आहे. भारताला आता हे पॅरिंस ऑलिम्पिकमध्ये सहावे मेडल आहे.

अमित सेहरावतने पहिल्या फेरीत ६-३ अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात त्याने दमदार सुरुवात केली होती. या लढतीत सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. त्याने प्रतिस्पर्धी पैलवानला लढतीत आघाडी घेण्याची संधी दिली नाही.

At 21, India's Aman Sehrawat is the youngest Indian to win an individual medal at the Olympics 🇮🇳🥉#Paris2024 pic.twitter.com/W9UYDWX9aI

— Olympic Khel (@OlympicKhel) August 9, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरण आयुक्तपदी मनिषा खत्री यांची नियुक्ती

Next Post

जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

India Darpan

Next Post
Untitled 31

जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011