बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरण आयुक्तपदी मनिषा खत्री यांची नियुक्ती

by India Darpan
ऑगस्ट 10, 2024 | 12:16 am
in स्थानिक बातम्या
0
217488288 1690708011114004 91579043310672362 n e1723229166264


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरण आयुक्तपदी मनिषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खत्री गेल्या तीन वर्षापासून नंदुरबार येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ९ ऑगस्ट रोजी शासनाने आदेश काढत ही बदली केली आहे.

श्रीमती खत्री यांनी बीए, एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून त्या हरियाणातील सोनपत गावाच्या आहेत. त्या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी अपर आयुक्त आदिवासी आयुक्तालय नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी पाचोरा या पदावर काम केले आहे. मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यासंदर्भात श्रीमती खत्री यांनी विशेष उपक्रम राबविले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या गुंडास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

पैलवान अमन सेहरावतने पॅरिंस ऑलिम्पिकमध्ये पटकावले कांस्यपदक

India Darpan

Next Post
GUjxigsWAAA9 yI e1723229841659

पैलवान अमन सेहरावतने पॅरिंस ऑलिम्पिकमध्ये पटकावले कांस्यपदक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011