बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खादी स्टोअरमध्ये ३X२ फूट आकाराचे विशेष राष्ट्रीय ध्वज इतक्या विशेष किंमतीत उपलब्ध…

by India Darpan
ऑगस्ट 9, 2024 | 11:37 pm
in संमिश्र वार्ता
0
MG 4828QLRK

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमइ) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार आणि राज्यसभा खासदार अरुण सिंग यांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमधील बाबा खड़क सिंग मार्गावर स्थित खादी ग्रामशिल्प लाउंज येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ केला.

या प्रसंगी बोलताना राज्यसभा खासदार अरुण सिंग यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशवासीयांना आपल्या घराच्या छतावर खादीचे राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे आवाहन केले, जेणेकरून खादी व ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

माध्यमांशी बोलताना, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतकाळात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने खादी या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वारशाला नव्या उंचीवर नेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला भारताच्या प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने देशभर ‘हर घर तिरंगा, हर घर खादी’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, खादी/पॉलिस्टरचे ३X२ फूट आकाराचे राष्ट्रीय ध्वज खादी स्टोअरमध्ये विशेष किंमतीत १९८ रुपयामध्ये उपलब्ध आहेत.

‘हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले की, गांधीजींचा वारसा असलेली खादी प्रत्येक गावात खादी क्रांतीद्वारे विकसित भारत अभियानाला बळ देत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी या बैठकीत आले एकत्र…नेमकं काय घडलं

Next Post

भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात फिलिपिन्सच्या जहाजावरील कर्मचार्‍याला दिली अशी आपत्कालीन वैद्यकीय सेवा

India Darpan

Next Post
Untitled 30

भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात फिलिपिन्सच्या जहाजावरील कर्मचार्‍याला दिली अशी आपत्कालीन वैद्यकीय सेवा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011