इंडिया दर्पण ऑनलईन डेस्क
दिल्लीत संसद भवन येथे इंडिया आघाडीने कांदा प्रश्नावर आंदोलन केले. या आंदोलनातील ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेने शिंदे गटाच्या नेत्या शिलत म्हात्रे यांनी टीका केली आहे.
या टीकेत त्या म्हणाल्या चिऊसेनेच्या काऊताई… डायमंडचे कानातले… लुई व्हिटॉनची पर्स…आयफोन १५ हातात ठेवून “महागाई” बद्दल बोलत आहेत …एकतर आंदोलनाचा आणि आपला सबंध नाही…आणि त्यात सुद्धा गरिबीची चेष्टा करत आहात…