गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मनपाचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिका-याविरुध्द मोठी कारवाई…१ कोटी ३१ लाखाची असंपदा केल्याचे निष्पन्न

by India Darpan
ऑगस्ट 8, 2024 | 7:22 pm
in संमिश्र वार्ता
0
acb


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर पालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल चुडामान महाजन यांनी कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२ टक्के एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत महाजन यांच्या पत्नी निशा अनिल महाजन प्रोत्साहन दिले म्हणूनही त्याही कारवाईत अडकल्या आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १,३१,४२,८६९/- (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये ) कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२ टक्के एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने, तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी आरोपी क्रमांक २ यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे आज दिनांक ०८/०८/२०२४ रोजी १६.४४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपसंपदा कारवाई
▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
▶️ आलोसे- १) श्री अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक
२) श्रीमती निशा अनिल महाजन (खाजगी इसम)
▶️ *अपसंपदा रक्कम- १,३१,४२,८६९/-रुपये (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये)
▶️ * हकीगत*
आलोसे श्री अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १,३१,४२,८६९/- (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये ) कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२% एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने, तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी आरोपी क्रमांक २ यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे आज दिनांक ०८/०८/२०२४ रोजी १६.४४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*तपास अधिकारी – श्री. अनिल बडगुजर, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक . मोबा.नं.7588947626
*मार्गदर्शक-** 1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
*3) श्री. स्वप्नील राजपूत साो., वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9403234142
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार काळाराम मंदिरात….प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

Next Post

नाशिकसह या जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे, वाहतुक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल…शुक्रवारी करणार पाहणी

India Darpan

Next Post
cm eknath shinde 2

नाशिकसह या जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे, वाहतुक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल…शुक्रवारी करणार पाहणी

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011