सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यसभेच्या दोन जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान…कोणाची वर्णी लागणार

by India Darpan
ऑगस्ट 8, 2024 | 1:49 pm
in संमिश्र वार्ता
0
election6 1140x571 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक ५ एप्रिल २०२६ आणि राज्यसभा खासदार पियूष वेदप्रकाश गोयल यांचा कार्यकाल ४ जुलै २०२८ असा आहे. तथापि, १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत श्री.भोसले आणि श्री.गोयल विजयी झाल्याने राज्यसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ तर गुरूवार, २२ ऑगस्ट २०२४ ला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ अशी असून मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणाची वर्णी लागणार
या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा या महायुतीला मिळणार आहे. पण, त्यात ती कोणत्या पक्षाकडे जाते हे महत्त्वाचे आहे. लोकसभेत सातारा येथील जागा सोडल्यामुळे या बदल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा देण्याचे अगोदर ठरले आहे. आता दुसरी जागा कोणाला दिली जाते हे महत्त्वाचे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा….विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा

Next Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनचे १ लाख १४ लाभार्थी…इतके कोटी कर्ज वितरीत

Next Post
IMG 20240808 WA0249 1

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनचे १ लाख १४ लाभार्थी…इतके कोटी कर्ज वितरीत

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011