रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उडीसा येथील यात्रेकरूंचे ७ मोबाईल व रोकड चोरट्यांनी गोदाघाटच्या एका हॅाटेलमधून केले लंपास

by India Darpan
ऑगस्ट 7, 2024 | 4:14 pm
in इतर
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील एका हॉटेलमध्ये यात्रेकरूंच्या रोकडसह मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. देवदर्शनासाठी हे यात्रेकरु उडिसा राज्यातून आले होते. या घटनेत सुमारे २९ हजाराची रोकड व सात मोबाईल असा मुद्देमाल भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश रामसनई गुप्ता (रा.जाजपूर,उडीसा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुप्ता कुटुंबिय आपल्या नातेवाईकांसह देवदर्शनासाठी शहरात आले आहे. मंगळवारी (दि.६) रात्री सर्व नातेवाईक गोदाघाटावरील संत गाडगे महाराज पुतळय़ाजवळील हॉटेल गोदावरी येथे मुक्कामी थांबले असता ही घटना घडली. लॉजींगमधील एका रूममध्ये कुटुंबिय झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या पर्स व सात मोबाईल चोरून नेले.

या पर्स मध्ये सुमारे २९ हजाराची रोकड होती. मोबाईलसह रोकड असा सुमारे ४५ हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी…हा होणार फायदा

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post
mantralay with logo 1024x512 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011