बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरण उघडकीस…दोन जणांना अटक

by India Darpan
ऑगस्ट 6, 2024 | 6:53 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2024 08 06at4.00.29PMHIFO

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीजीएसटी पुणे-II आयुक्तालय, पुणे झोनच्या कर चोरी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून, अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) पास करणाऱ्या विविध बनावट/बोगस कंपन्यांवर बनावट पावत्या जारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या या कंपन्या एका विशिष्ट समूहातर्फे चालवल्या जात होत्या. या साखळीत वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता फसव्या पावत्यांद्वारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या सरकारी कंत्राटदारांचा देखील समावेश आहे. या प्रकरणात एकूण २० कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत यापैकी ३.२५ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

या प्रकरणातचे सूत्रधार असलेल्या पुण्याच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सर्व कटकारस्थानात या समूहाने बनावट चलन व्यवहारात गुंतलेल्या सरकारी कंत्राटदाराच्या संगनमताने औपचारिक आणि अनौपचारिक बँकिंग चॅनेलचा वापर केल्याचे तपासाअंती सकृतदर्शनी समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसून येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बांगलादेशात राज्यातील विद्यार्थी अडकले…मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेसाठी व परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी केली चर्चा

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा या फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

India Darpan

Next Post
GUQ2rfAWUAAEAAC

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा या फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011