शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीची नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ लाँच केली….ही आहे वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
ऑगस्ट 5, 2024 | 5:07 pm
in संमिश्र वार्ता
0
Eblu FeoX 1 scaled e1722857803670

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिली फॅमिली ई-स्‍कूटर इब्‍लू फिओ एक्‍सच्‍या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील ईव्‍ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्‍पादन आहे. भारत ग्‍लोबल मोबिलिटी एक्‍स्‍पो २०२४ मध्‍ये इब्‍लू फिओ एक्‍सचे अनावरण करण्‍यात आले होते.

इब्‍लू फिओ एक्‍स आता २८ लिटर स्‍टोरेज स्‍पेससह ऑफर करण्‍यात येईल. या ई-स्‍कूटरमध्‍ये २.३६ केडब्‍ल्‍यू बॅटरी असेल आणि ११० किमी रेंज देईल. इब्‍लू फिओ एक्‍सची किंमत ९९,९९९ रूपये (एक्‍स-शोरूम) असेल.

इब्‍लू फिओ एक्‍स २.३६ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी उच्‍च पॉवरसाठी ११० एनएम सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते. या ई-स्‍कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स इकॉनॉमी, नॉर्मल आणि पॉवर राइडरच्‍या ड्रायव्हिंग स्‍टाइलला अनुसरून आहेत, तसेच ई-स्‍कूटरच्‍या विशिष्‍टतेमध्‍ये अधिक भर करतात. ·लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी प्रवासासाठी ६० किमी/तासची अव्‍वल गती मिळते. ही ई-स्‍कूटर सियान ब्‍ल्‍यू, वाइन रेड, जेट ब्‍लॅक, टेलि ग्रे, ट्रॅफिक व्‍हाइट या पाच लक्षवेधक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

यात ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्‍प्‍लेसह वेईकलची माहिती, ज्‍यामध्‍ये सर्विस अलर्ट, साइड स्‍टॅण्‍ड सेन्‍सर, ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, नेव्हिगेशन असिस्‍टण्‍ट, इनकमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्‍प्‍ले, रिव्‍हर्स इंडिकेटर, बॅटरी एसओसी इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्‍ट सेन्‍सर, मोटर फॉल्‍ट सेन्‍सर, बॅटरी अलर्ट आणि हेल्‍मेट इंडिकेटरचा समावेश आहे. कंपनी ३ वर्ष आणि ३०,००० किमी वॉरंटी देते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वायनाडमध्ये १६ तासांत लष्कराने बेली ब्रीज बांधला…पारनेरच्या लेकीचे खा. निलेश लंके यांनी असे केले कौतुक

Next Post

अमृतधाम परिसरात पोलीसाला शिवीगाळ, धक्काबुक्की… गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

अमृतधाम परिसरात पोलीसाला शिवीगाळ, धक्काबुक्की… गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अनावश्यक खर्च टाळावे, जाणून घ्या, शनिवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 1, 2025
GxQsrFTXwAIoINM e1754055395573

कोल्हापूरच्या नांदणी मठाची माधूरी हत्तीण परत आणण्यासाठी मोहिम….वनताराचे सीईओंनी स्पष्ट केली भूमिका

ऑगस्ट 1, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…या तारखेला मतदान

ऑगस्ट 1, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी ९ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर मारला डल्ला

ऑगस्ट 1, 2025
fir111

नाशिकच्या व्यावसायिकास तब्बल २२ लाख रूपयाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 1, 2025
daru 1

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तरूणावर प्राणघातक हल्ला…गुन्हा दाखल

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011