बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टोयोटा फॅार्च्यूनर कारच्या धडकेने एका प्राध्यापिकेचा मृत्यू

by India Darpan
ऑगस्ट 2, 2024 | 12:16 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विरारमध्ये भरधाव टोयोटा फॅार्च्यूनर कारच्या धडकेने एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट (३५) असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या विवा कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

महाविद्यालय सुटल्यानंतर सायंकाळाच्या सुमारास गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या घराकडे पायी चालत असतांना विरार येथील मुलजीभाई मेहता शाळेजवळ ही घटना घडली. पाठीमागून आलेल्या टोयोटा फॅार्च्यूनर कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर त्या दुभाजकावर फेकल्या गेल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी आगाशी रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारादरम्यान रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक शुभम पाटील (२४) याला अटक करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती…

Next Post

हा राष्ट्रीय महामार्ग ५ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

India Darpan

Next Post
road 1

हा राष्ट्रीय महामार्ग ५ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011