आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २ ऑगस्ट २०२४
मेष- ओढाताण होण्याची शक्यता
वृषभ- प्रकृतीसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या
मिथुन- पोटाच्या तक्रारी त्रास देतील
कर्क– पाळीव प्राणी यांच्यापासून सांभाळून राहा
सिंह- आपल्या वागण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या
कन्या– आपले कामे हळूहळू पार पडतील
तूळ -आजारपणासाठी पैसा खर्च होईल
वृश्चिक- आपले सर्वत्र कौतुक होईल
धनु– जेष्ठ मंडळींना अध्यात्मिक लाभ मिळेल
मकर- महिला वर्गांना प्रशंसा प्राप्त होईल
कुंभ– विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे
मीन– उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
शिवरात्री