बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…कोणत्याही क्षणी होणार अटक

by India Darpan
ऑगस्ट 1, 2024 | 5:19 pm
in इतर
0
Untitled 48

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात अटक टाळण्यासाठी पूजा खेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, येथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.

कालच यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे पूजा खेडकर यांना हा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीमध्ये पूजा खेडकर यांच्यावर खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

Next Post

जुन्या वादाची कुरापत काढून भाऊ बहिणीस घरात घुसून मारहाण…दोन जणांना अटक

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

जुन्या वादाची कुरापत काढून भाऊ बहिणीस घरात घुसून मारहाण…दोन जणांना अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011