बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

by India Darpan
ऑगस्ट 1, 2024 | 4:58 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 3

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. विशाळगडावर झालेल्या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या स्वराज्य संघटनेच्या तिघांनी हा हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

गुरुवारी दुपारीही पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजेंना लक्ष्य केले. त्यानंतर त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांची गाडी मागेच होती. आव्हाड मुंबईच्या दिशेने जात असतांना फ्री वे जवळ हा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यानंतर स्वराज्यचे सरचिटणीस प्रवक्ते डॅा. धनजंय जाधव यांनी सांगितले की, स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणा-या आमच्या पक्षाच्या बांधवाच्या पाठीशी उभा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…कोणत्याही क्षणी होणार अटक

India Darpan

Next Post
Untitled 48

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…कोणत्याही क्षणी होणार अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011