गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या

by India Darpan
जुलै 31, 2024 | 11:44 pm
in इतर
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी मंगळवारी (दि.३०) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात २७ वर्षीय युवतीलह २० वर्षीय तरूणाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

सातपूर येथील भारती भवन भागात राहणा-या कामिनी रविंद्र वाघ (रा.महादेवनगर) या युवतीने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस येताच वडिल रविंद्र वाघ यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.

दुसरी घटना नाणेगाव ता.जि.नाशिक येथे घडली. अक्षय शिवाजी कोल्हे (२० रा.जयभवानीनगर,नाणेगाव) या युवकाने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला याबाबत संतोष आडके यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तोतया पोलीस पुन्हा सक्रिय…वृध्दाची वाट अडवित सोनसाखळी केली लंपास

Next Post

जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

India Darpan

Next Post
jugar

जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011