शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मिळवला थरारक विजय…मालिकाही एकतर्फी फरकाने जिंकली

by Gautam Sancheti
जुलै 31, 2024 | 1:00 am
in मुख्य बातमी
0
GTwb AcXYAA1bnp e1722367786314

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने टी २० सामन्यात तिसरा सामना जिंकत मालिका एकतर्फी फरकाने जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मालिकेतील तिसरा सामना हा बरोबरीत सुटला. पण, सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी ३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

मालिकेतील तिस-या व शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. भारताने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १३७ धावा केल्या. तर श्रीलंकेने २० ओव्हरमध्ये १३७ धावा केल्या. त्यानंतर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात भारताला विजय मिळाला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला अवघ्या २ धावाच करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर याने सुपर ओव्हरमध्ये कुसल परेरा आणि पाथुम निसांका या दोघांना आऊट केले. त्यानंतर भारताला फक्त ३ धावांचे आव्हान मिळालं. हे आव्हान कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केले.

भारतयी संघाने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १३७ धावा केल्या. शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांव्यतिरिक्तत एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. शुबमन गिल याने ३९, यशस्वी जयस्वाल याने १०, शिवम दुबने १३, रियान पराग याने २६ तर वॉशिंग्टन सुंदर याने २५ धावा केल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता विनोद तावडे नाही तर राज्यातील या नेत्याची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चा

Next Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; नाशिक जिल्ह्यात १५ हजार इच्छुक रोजगार उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
CM Eknath Shinde 01

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; नाशिक जिल्ह्यात १५ हजार इच्छुक रोजगार उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011