इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आज दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले. या दोघांची १० मीटर एअर पिस्तूल मिश्र ऑलिम्पिक सांघिक स्पर्धेत कांस्यपदकासाठी लढत ओ ये जिन आणि लो वोन्हो बरोबर झाली. १० वर्षीय ओ ये जीन यांनी काल वैयक्तीक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुरुवातील भारत आणि कोरिया २-२ बरोबरीने होते. पहिल्या फेरीत मागे पडल्यानंतर लगेच त्यानंतर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर स्पर्धेत ओ ये जिन आणि लो वोन्हो यांच्या वर १४-६ अशी आघाडी घेऊन पदक जिंकले.
या य़शानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, आमचे नेमबाज आम्हाला अभिमान वाटत आहेत! चे अभिनंदन
मनू भाकरआणि ऑलिंपिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल सरबज्योत सिंग. या दोघांनी उत्तम कौशल्य आणि टीमवर्क दाखवले आहे. भारत कमालीचा आनंदित आहे. मनूसाठी, हे तिचे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे, जे तिची सातत्यपूर्ण उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवते. #Cheer4Bharat