गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

व्हि.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल…हे उमेदवार झाले विजयी

जुलै 29, 2024 | 3:27 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 104

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्हि.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संमिश्र निकाल लागला. या निवडणुकीत अध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड तर सरचिटणीसपदी हेमंत धात्रक यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत तानाजी जायभावे व हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलने २९ जागा पैकी २३ जागा जिंकल्या तर कोंडाजीमामा आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने ६ जागांवर विजय मिळाला.

या पंचवार्षिक निवडणुकीत २९ जागेसाठी ११८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तर ८२ टक्के मतदान झाले होते. त्याचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत पंढरीनाथ थोरे यांच्या क्रांतिवीर पॅनल व मनोज बुरकुले व अभिजीत दिघोळे यांच्या नव उर्जा पॅनलला एकही जागा मिळाली नाही. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

अध्यक्षपदी कोंडाजी आव्हाड विजयी
कोंडाजी आव्हाड – २२३२ (विजयी)
तानाजी जायभावे -२१०४
पंढरीनाथ थोरे- १९४९

सरचिटणीस पदी हेमंत धात्रक विजयी
प्रगती पॅनल – हेमंत धात्रक (२५३२) (विजयी)
परिवर्तन पॅनल – बाळासाहेब सानप (२२८४)

उपाध्यक्ष पदी उदय घुगे विजयी
परिवर्तन पॅनल- उदय घुगे (२४४६) (विजयी)
प्रगती पॅनल- पी. आर. गीते (२०६३)

सहचिटणीसपदी दिगंबर गिते विजयी
दिगंबर गिते (२९१२) (विजयी)

विजयी उमेदवार असे
विश्वस्त : (६ जागा) : प्रगती दामोदर मानकर (२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९). परिवर्तन: लक्ष्मणराव जायभावे (२२३५).

नाशिक तालुका शहर (४ जागा): प्रगती: प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड (२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५), परिवर्तन : गोकुळ काकड (२२२२).

सिन्नर तालुका (३ जागा) : प्रगती: जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९).

निफाड तालुका (३ जागा): प्रगती: पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३), परिवर्तन : उद्धव कुटे (२३३६),

दिंडोरी तालुका (३ जागा): प्रगती शरद बोडके (२५९३), राजेश दरगोडे (२३५०) परिवर्तन पॅनलचे सुभाष आव्हाड (२३०४)

येवला तालुका – प्रगतीचे नामदेव वाघ (२३३७) संपत वाघ (२३२३)

नांदगाव तालुका – त्र्यंबक डोंगरे (२३५३), किशोर लहाने (२६०५)

महिला राखीव (२ जागा), प्रगती: रेखा कातकडे (२५५१), नंदा भाबड (२४१६).

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऐक्याला धोका देणारा वर्ग आजही अस्तित्वात….शरद पवार यांची टीका

Next Post

आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेस साडे तीन लाखाला गंडा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
fir111

आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेस साडे तीन लाखाला गंडा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011