बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राशी व जन्माच्या महिन्यावरुन कसे ओळखायचे आपले true friends? बघा, ज्योतिष पंडित यशदा क्षीरसागर काय म्हणतात…

जुलै 28, 2024 | 2:56 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 100

यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडित, पुणे
आज थोड्या हलक्याफुलक्या विषयावर बोलूया! काही लोकांना भरपूर मित्र मैत्रिणी असतात. मित्रपरिवार म्हणजे अगदी फॅमिलीच असते जणू त्यांच्यासाठी. भरपूर मित्र मैत्रिणी असणे हे योग ही कुंडलीत असतात बरं! कसे ओळखायचे आपले true friends?

आपल्या जन्म महिन्यापासून पाचवा आणि नवव्या महिन्यात born असलेले असतात आपले खास मित्र! त्यांच्याशी आपले अगदी दिलखुलास असे नाते असते. न सांगून ही त्यांना आपल्या मनातील समजते असे असते हे मैत्र! उद्या. समजा तुमचा जन्म जानेवारी मध्ये आहे तर मे आणि सप्टेंबर born people are mostly your close friends. You can easily connect with them. याचप्रमाणे फेब्रुवारी, जून, ऑक्टोबर… मार्च, जुलै, नोव्हेंबर…. एप्रिल, ऑगस्ट, डिसेंबर इत्यादी.

याप्रमाणेच, मेष,सिंह धनु या तिन्ही राशी एकमेकांच्या खूप चांगल्या दोस्त असतात. धडाडी, जे बोलायचे ते बोलून मोकळे होणे, जास्त घोळ न घालत बसणे, उत्तम नेतृत्व गुण हे सर्व कॉमन फॅक्टर्स असल्याने ह्या तीनही राशी एकमेकांच्या bestie असतात. या गटाला सिंह रास lead करते. मेष आणि धनु ते कधीही मान्य करत नाहीत.

वृषभ,कन्या,मकर या अनुक्रमे शुक्र,बुध,शनी यांच्या राशी. यांच्यात ही एक छान बाँड असतो. वृषभ मध्ये रसिकपणा ,बुधाच्या कन्या राशीत असणारी दिलखुलास असले तरीही हुशारी, sincerity, मकर लोकांना भावते. मकरचा सिरीयस ॲप्रोच, प्रॅक्टिकलिटी वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना आत्मसात करावीशी वाटते. म्हणून या तीन राशीत ही छान attraction असते. हे एकमेकांचे छान मित्र असतात.

मिथुन,तूळ,कुंभ या राशी बुद्धिजीवी राशी. लॉजिक असेल तर बोला! असा टाईप! त्यातले त्यात मिथुन अगदी खुशालचेंडू. यांचा सेन्स ऑफ humor तर अफलातून असतो. तूळ दोघांच्या मधले. त्यांच्या मध्ये शुक्राची किनार ही आहे आणि उच्च शनिची दूरदृष्टी ही. कुंभ तर सर्वांचे बाप असतात. हे तिघे कायम intellectual विषयांवर तासनतास गप्पा मारत बसतात. बुद्धी राशी असल्याने उत्तमोत्तम विषयांची देवाण घेवाण चालूच असते यांच्यात.

कर्क,वृश्चिक,मीन. ह्या तीनही जल राशी. एकदम सॉफ्ट. They share a good bond! चंद्र, मंगळ आणि गुरु हे यांचे राशी स्वामी. वृश्चिक रास या गटाला lead करते. त्यांच्यातील सडेतोड वृत्ती आपल्याला ही हवी अशी इच्छा करत कर्क आणि मीन वाले यांच्याकडे attract होतात. मंगळाची रास असल्याने कर्क आणि मीन मधील पाककला कौशल्य आपल्याला कधी जमणार? हा विचार वृश्चिक वाले करत बसतात. तरलता, रसिकता, मनाला भिडणाऱ्या हळूवार गोष्टी हे यांच्या गप्पांचे विषय असतात.

अशाप्रकारे, त्या त्या महिन्यात किंवा त्या त्या राशी समूहातील लोक जर तुमचे फ्रेंड असतील तर जगण्याची मजा काही औरच असते!!!
Happy friendship day in Advance! 🌹
शुभम भवतु
यशदा

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार…. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे

Next Post

विधान परिषदेच्या या ११ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20240728 WA0375

विधान परिषदेच्या या ११ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011