इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेबरोबरच तब्बल १० पुरस्कार मिळवत वेगळा रेकॅार्ड केला आहे. या मालिकेतील जवळपास सर्वच पात्रांना पुरस्कार मिळाले आहे. त्यामुळे ही मालिका चांगलीच हीट ठरली आहे. भुवनेश्वरी, अधिपती, अक्षरा बरोबरच फुलपगारे सर व आजीलाही पुरस्कार मिळाले आहे.
हे मिळाले पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट मालिका – तुला शिकवीन चांगलाच धडा
- सर्वोत्कृष्ट नायक – अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
- सर्वोत्कृष्ट नायिका – अक्षरा (तुला शिकवीन चांगलाच धडा)
- सर्वोत्कृष्ट जोडी – अक्षरा-अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
- सर्वोत्कृष्ट जावई – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
- सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा )
- सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष – फुलपगारे सर ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
- सर्वोत्कृष्ट आजी – अधिपतीची आजी ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
- विशेष लक्षवेधी चेहरा – अक्षरा ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
इतर मालिकांना मिळाले हे पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट कुटुंब – खोत कुटुंब (सारं काही तिच्यासाठी )
- सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत – तू चाल पुढं
- सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा स्त्री – मयुरी (तू चाल पुढं)
- सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा पुरुष – भालबा (सातव्या मुलीची सातवी मुलगी)
- सर्वोत्कृष्ट भावंडं – ओवी-निशी ( सारं काही तिच्यासाठी)
- सर्वोत्कृष्ट विनोदी स्त्री – फाल्गुनी (सातव्या मुलीची सातवी मुलगी)
- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – रघुनाथ (सारं काही तिच्यासाठी)
- सर्वोत्कृष्ट आजोबा – पाटकर ( नवा गडी नवं राज्य )
- सर्वोत्कृष्ट मैत्री – नेत्रा-फाल्गुनी ( सातव्या मुलीची सातवी मुलगी)
- सर्वोत्कृष्ट खलनायक – संकल्प (अप्पी आमची कलेक्टर)
- सर्वोत्कृष्ट सासू – सुलक्षणा ( नवा गडी नवं राज्य )
- सर्वोत्कृष्ट सासरे – प्रकाश ( तू चाल पुढं )
- सर्वोत्कृष्ट सून – उमा (सारं काही तिच्यासाठी )
- सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – मृण्मयी देशपांडे ( सारेगमप)
- सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
- सर्वोत्कृष्ट आई – उमा (सारं काही तिच्यासाठी)
- सर्वोत्कृष्ट वडील – रघुनाथ ( सारं काही तिच्यासाठी )
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार – चिंगी (नवा गडी नवं राज्य)
विशेष योगदान
- महेंद्र कदम (दिग्दर्शक)
- प्रल्हाद कुडतरकर (लेखक)
- रोशन परब ( प्रोडक्शन हेड )