शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पतीच्या मित्रानेच विवाहीतेचा केला विनयभंग…मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Gautam Sancheti
जुलै 26, 2024 | 1:35 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पतीच्या मित्रानेच विवाहीतेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने फोनवर शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पगारे असे संशयिताचे नाव आहे. याबाबत रविशंकर मार्गावरील खोडेनगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. संशयित व तक्रारदार महिला एकमेकांचे परिचीत असून, तो पतीचा मित्र आहे. पीडित महिलेचा पती व संशयित या दोघा मित्रांमध्ये मे २०२४ मध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याने तो पीडितेच्या संपर्कात आला होता. महिलेचा मोबाईल नंबर घेत त्याने महिलेस आपल्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी फोन व चॅटींग करून त्याने व्यवहार पूर्ण होईल तो पर्यंत माझ्या संपर्कात रहा नाही तर पतीचे हात पाय तोडील अशी धमकी त्याने महिलेस दिली होती. त्यामुळे महिला त्याचा फोन उचलत होती.

गेल्या ११ जून रोजी दुपारच्या सुमारास संशयिताने फोन करून तू मला आवडतेस माझ्याशी रिलेशनमध्ये रहा अशी विनवणी केली असता महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने महिलेस शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास पोलीस नाईक काकुळते करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असे आहे ऑटोरिक्षा, मिटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, काय आहे फायदे…संपूर्ण माहिती जाणून घ्या

Next Post

या उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 97

या उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

ताज्या बातम्या

Untitled

कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व या महामंडळाकडे…नेमका वाद काय

ऑगस्ट 1, 2025
Next Gen Oben Rorr EZ Teaser Image 02 1 e1754039277273

ओबेन इलेक्ट्रिकची नेक्स्ट जनरेशन रॉर्र ईझी या तारखेला लॉन्च होणार

ऑगस्ट 1, 2025
anjali damaniya

बड्या मंत्र्यांच्या सारवासारवीवर अंजली दमानिया यांची ही पोस्ट चर्चेत…..

ऑगस्ट 1, 2025
Corruption Bribe Lach ACB

तीन हजाराची लाच घेतांना नगर भूमापन लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 1, 2025
IMG 20250801 WA0257 e1754033320928

नाशिकमध्ये डॉ. नीलम रहाळकर यांचे ३ ऑगस्टला अरंगेत्रम् ….वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना

ऑगस्ट 1, 2025
arogay vidyapith

वैद्यकीय विद्याशाखेच्या लेखी परीक्षा या तारखेपासून… राज्यातून ८,४२९ पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ठ

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011