शनिवार, ऑगस्ट 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड…

by Gautam Sancheti
जुलै 26, 2024 | 1:00 am
in इतर
0
WhatsApp Image 2024 07 25 at 2.28.34 PM 1 1140x570 1

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना केल्या.तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. याबरोबरच नागरिकांनो आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी जावळे यांनी अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरु आहे. जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली.

नागरिकांनी काळजी घ्यावी, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये. मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुध भेसळखोरांविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करणार…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट…या प्रश्नांकडे वेधले लक्ष

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाला अचानक भेट 2 1024x682 1
संमिश्र वार्ता

महसूल मंत्री उद्विग्न, या कार्यालयात आला वाईट अनुभव…दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश

ऑगस्ट 30, 2025
Untitled 47
महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको…नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांची वेगळी भूमिका

ऑगस्ट 30, 2025
Untitled 46
मुख्य बातमी

पंतप्रधानांच्या जपान दौ-यात झाले हे सामंज्यस करार….हा होणार दोन्ही देशांना फायदा

ऑगस्ट 30, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरून नेले

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0472 1
संमिश्र वार्ता

राष्ट्रीय क्रीडा दिन…राज्यातील या खेळाडूंना दिले २२ कोटीचे रोख बक्षिसं

ऑगस्ट 29, 2025
वर्षा निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी घेतले गणेशाचे दर्शन 1 1024x683 1 e1756473423896
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या ३५ महावाणिज्यदूतांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 29, 2025
Next Post
IMG 20240726 WA0019 e1721972974582

दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट…या प्रश्नांकडे वेधले लक्ष

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011