बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे कांद्याची महाबॅंक…मुख्यमंत्र्यांची घोषणा

by India Darpan
जुलै 25, 2024 | 7:25 pm
in संमिश्र वार्ता
0
GTVL6kZaEAAowhC

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा महाबॅंक प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री बनसोडे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

या बैठकीत कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

कांद्यावर अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून त्याची साठवणूक करता येईल. कांदा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून या संकल्पनेची प्रत्यक्ष सुरूवात राहुरी (जि.अहमदनगर) येथे हिंदुस्थान अग्रो संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदूर मधमेश्वर धरणातून इतक्या क्यूसेकने पाण्याचा विसर्ग…सेल्फी व रील काढण्यासाठी स्टंटबाजी (बघा व्हिडिओ)

Next Post

राज्यातील शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी मिळणार…मुख्यमंत्र्यांचे निर्देश

India Darpan

Next Post
CM Eknath Shinde 01

राज्यातील शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी मिळणार…मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011