बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

होमगार्ड अनुशेष भरण्यासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी…या ठिकाणी करा अर्ज

by India Darpan
जुलै 25, 2024 | 2:37 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 94

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्ह्यातील १३० रिक्त होमगार्ड सदस्य अनुशेष भरण्यासाठी आज २६ जुलै ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

इगतपुरी, सिन्नर, निफाड, नाशिक शहर या तालुक्यातील पथक व पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या आणि होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीच नोंदणी करावी. या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक (होमगार्ड), नाशिक यांना असेल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

तालुकानिहाय पथकातील अनुशेष :
इगतपुरी – पुरूष : 25, महिला : 5 एकूण : 30,
सिन्नर – पुरूष : 25, महिला : 5 एकूण : 30,
निफाड – पुरूष : 15, महिला : 0 एकूण : 15,
नाशिक शहर – पुरूष : 44, महिला : 11 एकूण : 55
असे एकूण 109 पुरूष व 21 महिला अशा 130 उमेदवारांचा अनुशेष भरण्यात येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला शहरातील कालिका कॅफे या दुकानातील चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद (बघा व्हिडिओ)

Next Post

शिवशाही बसला भीषण आग…बस जळून खाक

India Darpan

Next Post
IMG 20240725 WA0225 1

शिवशाही बसला भीषण आग…बस जळून खाक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011