यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडित
जेव्हा नुकतीच साडेसाती संपलेली असते तेव्हा आता इथून पुढे काही चांगलं होईल यावरचा विश्वासच उडालेला असतो. कारण साडेसाती किंवा शनी महादशा हा खूपच मोठा काळ असतो. अशावेळी हा काळ संपल्या नंतर खरंतर लगेचच फरक पडायला सुरुवात होते. परंतु आपला चांगुलपणा वरचा विश्वास उडालेला असतो, काही चांगले होईल ही आशा संपलेली असते.
अशावेळी तुमचा विश्वास खूपच crucial ठरत असतो. कारण तुम्हीच जर परिस्थिती सुधारणार ह्यासाठी completely convinced नसाल तर मात्र स्थिती बदलणे अवघड ठरते. त्यामुळे ग्रहदशा respect करत चला. चांगले होणार यावर विश्वास ठेवा. वाईट काळ विसरून जा. Mind prejudiced ठेवू नका. Past experiences drag करू नका. पाटी कोरी ठेवा आणि नवीन सुंदर गोष्टी त्यावर रेखाटायला सुरू करा. खरोखरंच साडेसाती संपली, दशा बदलली की चांगले दिवस येतात. प्लिज यावर विश्वास ठेवा!