बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत विनयभंग…गुन्हा दाखल

by India Darpan
जुलै 24, 2024 | 4:19 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) :जेलरोड भागात शाळेत जाणा-या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. सलग चार पाच दिवसांपासूनच्या त्रासास कंटाळलेल्या मुलीने आपल्या कुटुंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहनवाज आलम (रा.गोसावीवाडी,ना.रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत नाशिकरोड भागात राहणा-या अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता जेलरोड परिसरातील के.एन.केला शालेतील विद्यार्थीनी आहे. गेल्या मंगळवार (दि.१६) पासून संशयित मुलीचे घर ते शाळा आणि शाळा ते घर असा पाठलाग करीत होता.

मंगळवारी (दि.२३) सायंकाळी शाळा सुटल्याने मुलगी आपल्या घराच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना संशयिताने तिची वाट अडवित विनयभंग केला. मुलीने घरी जावून आपल्या कुटुंबियाकडे आपबिती कथन केल्याने कुटूंबाने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नामांकित कंपनीचे सहा लाखाचे बनावट कपडे…नाशिकच्या टेक्सटाईल मालकाविरुध्द कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल

Next Post

आनंदाची पहिली बातमी…नाशिक जिल्ह्यातील भावली धरण १०० टक्के भरले….

India Darpan

Next Post
Untitled 89

आनंदाची पहिली बातमी…नाशिक जिल्ह्यातील भावली धरण १०० टक्के भरले….

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011