गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पती पत्नीच्या वाद… तिस-याने कारण नसतांना केली पतीस बेदम मारहाण

by India Darpan
जुलै 23, 2024 | 11:21 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
पती पत्नीच्या वादात एकाने कारण नसतांना पतीस बेदम मारहाण केल्याची घटना महादेववाडी भागात घडली. या घटनेत ५८ वर्षीय इसमास काही तरी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मक्या विष्णू भालेराव (रा.महादेववाडी,सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत संजय लक्ष्मण शिंदे (५८) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे दांम्पत्याचा गेल्या सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर वाद सुरू असतांना ही घटना घडली. पती – पत्नीतील वादा प्रसंगी कुठलेही कारण नसतांना संशयिताने पती संजय शिंदे यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

या घटनेत काही तरी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने शिंदे यांच्या पायास व उजव्या बरगडीस दुखापत झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धारदार कोयते घेऊन फिरणा-या तीघा अल्पवयीन मुलांसह एकावर पोलीसांनी केली कारवाई..

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी…हे आहे कारण

India Darpan

Next Post
manoj jarange e1706288769516

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी…हे आहे कारण

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011