गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुद्रांक शुल्क अभय योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ…

by India Darpan
जुलै 23, 2024 | 7:10 pm
in संमिश्र वार्ता
0
Mudrank 1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुद्रांक शुल्क अभय योजनेत १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित केलेले, नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी मुद्रांक शुल्क अभय योजना राबविण्यात येत असून योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी कळविली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि त्याची विभागीय मंडळे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, विकास किंवा अंतर्गत राज्य शासनाने मंजूर केलेले किंवा स्थापन केलेले नियोजन प्राधिकरण यांच्या जमिनीवर वसलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेने निवासी अथवा अनिवासी युनिट्सबाबतचे पहिले वाटपपत्र, शेअर सर्टिफिकेट, स्टँप नसलेल्या कोऱ्या कागदावर किंवा लेटर हेडवर निष्पादित केलेले, अंमलात आणलेले करार यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला हा निर्णय…

Next Post

पुणे शहर वाहतूक कोंडीमुक्त होणार…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
IMG 20240723 WA0285

पुणे शहर वाहतूक कोंडीमुक्त होणार…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011