बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा सब ज्युनियर रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे २८ जुलै रोजी आयोजन

by India Darpan
जुलै 20, 2024 | 10:27 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 73

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा रोलबॅाल असोसिएशनच्या वतीने मराठा हायस्कूल नाशिक येथे रविवारी दिनांक २८ जुलै रोजी १४ वर्षे वयोगटाच्या मुले आणि मुलींच्या नाशिक जिल्हा रोलबॅाल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहील्या तीन क्रमांक मिळविणाऱ्या विजयी संघाना मेडल्स आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे, तर सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.

या स्पर्धेतील कामगिरीचा आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघामध्ये निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्य रोलबॅाल संघटनेच्या वतीने आयोजित १८व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती नाशिक जिल्हा रोलबॅाल संघटनेचे सचिव बाळासाहेब रायते यांनी दिली.

या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण आणि हर्षवर्धन गावित यांनी केले आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख सागर झनकर, सुयश कुंभार्डे, वैभव भोसले आदी प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ८८०६२८२०२२ यावर संपर्क करावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादांचा गुलाबी जॅकेट सध्या चांगलाच चर्चेत…पत्रकारांनी प्रश्न विचारताच भडकले

Next Post

भारताकडे जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे पहिल्यांदाच यजमानपद…१५० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

India Darpan

Next Post
modi 111

भारताकडे जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे पहिल्यांदाच यजमानपद…१५० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011