सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्या जवळ हिट अँड रन चा प्रकार…स्विफ्ट कारने दुचाकीस्वारांना उडविले (व्हिडिओ)

by India Darpan
जुलै 20, 2024 | 12:35 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240720 122808 WhatsApp 1

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – छत्रपती संभाजी महामार्गावर येवल्याच्या अंदरसुलजवळ हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. स्विफ्ट कारने दुचाकीवरील तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघाता नंतर कार चालक घटनास्थळावरुन पळून जात असतांना पुढे असलेल्या कोटमगाव या ठिकाणी काही तरुणांनी कार चालकाला अडवले. यावेळी कार मधील दोघे जण फरारा झाले. मात्र जमलेल्या जमावाने कार चालकाला चोप देऊन कारची तोडफोड केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माध्यमांशी बोलणा-यांची भाजपची यादी प्रसिध्द, राणे, नवनीत राणा यांना वगळले, अंधारेंची चिमटा काढणारी पोस्ट

Next Post

ईबीसी, ओबीसी, एसईबीसी, ईडबल्यूएस विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ

Next Post
gov e1709314682226

ईबीसी, ओबीसी, एसईबीसी, ईडबल्यूएस विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011