मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माध्यमांशी बोलणा-यांची भाजपची यादी प्रसिध्द, राणे, नवनीत राणा यांना वगळले, अंधारेंची चिमटा काढणारी पोस्ट

by India Darpan
जुलै 20, 2024 | 12:34 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sushma Andhare


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टीने माध्यमांशी बोलण्यासाठी यादी प्रसिध्द केली आहे. त्यात सकाळी व संध्याकाळी माध्यमांशी कुणी बोलायचे याचे नियोजन पक्षाने केले आहे. पण, या यादीत आमदार नितेश राणे, निलेश राणे, माजी खासदार नवनीत राणा यांना वगळण्यात आले आहे. हाचा धागा पकडून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चिमटा काढणारी पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये अंधारे यांनी म्हटले आहे की, कदाचित नितेश-निलेश राणे, चित्रा वाघ राणा ही मंडळी कर्णकर्कश ओरडतात मात्र यांचे प्रभावक्षेत्र अगदीच क्षीण झालेय. याची खात्री भाजपाला सुद्धा पटलीय म्हणूनच आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी या लोकांना दिली आहे.
यात सरकारी वकील निकम सुद्धा अधिकृतरित्य आहेत…!

कदाचित नितेश-निलेश राणे, चित्रा वाघ राणा ही मंडळी कर्णकर्कश ओरडतात मात्र यांचे प्रभावक्षेत्र अगदीच क्षीण झालेय. याची खात्री भाजपाला सुद्धा पटलीय म्हणूनच आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी या लोकांना दिली आहे.
यात सरकारी वकील निकम सुद्धा अधिकृतरित्य आहेत…!@PTI_News pic.twitter.com/AEXn9Y3L6y

— SushmaTai Andhare (@andharesushama) July 19, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्टेरिंगवर चालकाला फिट, एसटी पलटी

Next Post

येवल्या जवळ हिट अँड रन चा प्रकार…स्विफ्ट कारने दुचाकीस्वारांना उडविले (व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20240720 122808 WhatsApp 1

येवल्या जवळ हिट अँड रन चा प्रकार…स्विफ्ट कारने दुचाकीस्वारांना उडविले (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011