आजचे राशिभविष्य – मंगळवार, १६ जुलै २०२४
मेष- भागीदारी मध्ये लाभ मिळण्याची शक्यता
वृषभ– वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या
मिथुन -जुने मतभेद मिटतील
कर्क– आनंददायी वार्ता मिळेल

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
सिंह- प्रकृतीची काळजी घ्यावी
कन्या– मित्रांची मदत मिळेल
तूळ– अडकलेली कामे मार्गी लागतील
वृश्चिक– मोठे यश मिळण्याची शक्यता
धनु– मनाविरुद्ध घटना घडत असतील तर मौन बाळगा
मकर- प्रयत्नशील राहिल्यास यश तुमचेच
कुंभ -तब्येतीची काळजी घ्या
मीन– संततीकडून आनंदाची बातमी
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस