गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांची नावे थेट संजय राऊत यांनी सांगितली…

by India Darpan
जुलै 14, 2024 | 1:01 am
in संमिश्र वार्ता
0
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीचे अजून जागा वाटपाचा फॅार्म्युला ठरलेला नसतांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेच्या निवडणुकीतील अहमदनगर जिल्ह्यातील दोन उमेदवारांची नावेच थेट सांगितले. विशेष म्हणजे एक उमेदवार ठाकरे गटाचा तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्यामुळे या नावावरुन राजकीय वर्तूळातही त्याची चर्चा रंगली.

अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी त्यांनी विधानसभेत साजन पाचपुत व खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके जातीत असे वक्तव्य केले.

आता महाविकास आघाडीत या दोघांना उमेदवारी मिळते का हा जागेवाटपानंतर अधिकृत ठरेल. पण, राऊत यांनी अगोदर नावे सांगून मात्र खळबळ उडून दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबारमध्ये वितरण…छोट्या स्वरुपातील आग नियंत्रणासाठी उपयोग

Next Post

आरक्षण जाहीर करा…नाहीतर २० तारखेपासून पुन्हा उपोषण…मनोज जरांगे पाटील यांनी केले जाहीर

India Darpan

Next Post
manoj jarange e1706288769516

आरक्षण जाहीर करा…नाहीतर २० तारखेपासून पुन्हा उपोषण…मनोज जरांगे पाटील यांनी केले जाहीर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011