मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी केली ही टीका…

by Gautam Sancheti
जुलै 11, 2024 | 7:27 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
manoj jarange e1706288769516


बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा समाजाला विरोध करणा-या एकालाही सोडायचे नाही त्यांना विधानसभेला पाडायचंच..गाढवाला निवडून दिलं तरी चालेल असे सागंत बीडच्या शांतता रॅलीत मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी भुजळांवर शेलक्या शब्दात टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोय-यांची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता, आता त्यांनी शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी ते म्हणाले की, मराठे एक झाले तर तुमच्या पोटात काय दुखतं. मराठ्यांनी खूप त्रास सहन केला आहे. माझ्या जातीवर अन्याय झालेला मी कधीही सहन करणार नाही. मला जातीपेक्षा दुसरे कोणी मोठे नाही. असे सांगत त्यांनी मला माझ्या जातीचा गर्व आहे. मी कुठेही जातीवाद केला नाही. यावेळी त्यांनी मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगेसोयरेची अमंलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली.

भुजबळांवर जोरदार टीका
या सभेत ते म्हणाले की, ओबीसी नेत्यांना आवाहन आहे. तुमचं आमचं वैर नाही. आमचा विरोधक फक्त छगन भुजबळ आहे. कारण त्यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला. बाकी कुणाला विरोध नाही. मराठ्यांच्या नोंदीसुध्द रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. त्यांना साथ द्यायची नाही. असे सांगत त्यांनी भुजबळांमार्फत राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांचे स्वप्न आहे दंगली व्हाव्या असे वाटते. पण, आम्हाला दंगली होऊ द्यायच्या नाही असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post

येवल्यात अर्धनग्न अवस्थेत तरुणाला मारहाण….सकल दलित समाजातर्फे भव्य जनमूक मोर्चा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20240711 193732 WhatsApp

येवल्यात अर्धनग्न अवस्थेत तरुणाला मारहाण….सकल दलित समाजातर्फे भव्य जनमूक मोर्चा

ताज्या बातम्या

bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011