बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नितीश कुमार अधिका-यांना हात जोडता, पाय पडतो म्हणतात…व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांची टीका

by India Darpan
जुलै 10, 2024 | 8:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 45

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात एका आयएसएस अधिकाऱ्याला मी तुमच्या पाया पडतो पण काम वेळेत करा असे सांगतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांवर निशाणा साधला असून जोरदार टीका केली आहे.

नितीशकुमार हे बिहारमधील गायघाट ते कंगनघाट परिसरातील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात गेले होते. यावेळी त्यांनी भर स्टेजवर अधिका-यासमोर हात जोडले व पाया पडतो असे म्हणाले. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले संपूर्ण जगात असा एकच मुख्यमंत्री असेल जो एवढा लाचार आहे. अधिका-यांनाही माहित आहे हे ४३ आमदाराचा मुख्यमंत्री आहे. बिहारमध्ये भ्रष्टाचार, अराजकतामुळे एक अधिकारी मुख्यमंत्र्यांचे एेकत नाही. यात कर्मचारी व अधिका-यांचा दोष नाही. आम्हाला १४ कोटी बिहारच्या जनतेच्या वर्तमान व भविष्याची चिंता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पूरे विश्व में इतना असहाय,अशक्त,अमान्य,अक्षम, विवश,बेबस,लाचार और मजबूर कोई ही मुख्यमंत्री होगा जो BDO, SDO, थानेदार से लेकर वरीय अधिकारियों और यहाँ तक कि संवेदक के निजी कर्मचारी के सामने बात-बात पर हाथ जोड़ने और पैर पड़ने की बात करता हो?

बिहार में बढ़ते अपराध, बेलगाम भ्रष्टाचार,… pic.twitter.com/5a5lY4Pq5t

— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 10, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातपूर व अंबड वसाहतीमधील भूखंडाचा मुद्दा विधानसभेत गाजला…उच्चस्तरीय चौकशीचे उद्योगमंत्री यांनी दिले आदेश

Next Post

उडदाचे दर कमी होण्यास सुरुवात, पावसामुळे खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ…केंद्र सरकारची माहिती

India Darpan

Next Post
Untitled 46

उडदाचे दर कमी होण्यास सुरुवात, पावसामुळे खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ…केंद्र सरकारची माहिती

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011