बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

UP मध्ये बुलडोझरवर लग्नाची मिरवणूक!….राजकीय टोमणे मारल्यानंतर नवरदेवाने उचलले हे पाऊल (बघा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
जुलै 10, 2024 | 4:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 43

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकारणाचे पडसाद खासगी आयुष्यातही कसे पडतात हे सांगता येत नाही. ब-याच वेळा त्यातून मित्रांमध्येही भांडण होतात तर कधी नातेवाईकांशी वाद होतात. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशमध्ये घडला आहे. येथे चक्क नवरदेवाने आपल्या लग्नाची मिरवणूक बुलडोझरवार काढली. केवळ सासरच्यांनी गोरखपूरच्या या नवरदेवांवर राजकारणावरुन टोमणे मारल्यामुळे त्यांनी थेट कृतीतून उत्तर दिले.

मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांचा समर्थक असलेल्या गोरखपूरच्या खजनी तहसीलमधील रहिवासी मेहिन वर्मा यांचा मुलगा कृष्ण वर्मा यांने ही लग्नाची मिरवणूक बुलडोझरवर काढली. या मागे नेमकं कारण काय आहे याबाबत येथील लोक सांगतात की, लग्न ठरल्यानंतर खलीलाबादच्या सासरच्या लोकांनी वराला टोमणे मारले की यावेळी खलीलाबाद संत कबीर नगरमध्ये बाबाजींचा पक्ष हरला.

ही गोष्ट वराला इतकी लागली की तो म्हणाला की बाबा जी आमचा अभिमान आणि सन्मान आहेत. घरी पोहोचल्यावर त्याने लग्नाच्या मिरवणुकीत महागडी वातानुकूलित कार नव्हे तर बुलडोझरची निवड केली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्याला समजावून सांगितले की, पण कृष्णा वर्मा ठाम राहिला. त्याने आपली मिरवणूक बुलडोझरवर काढत पराभवाचे उत्तर त्यातून दिले….

#UP में #बुलडोजर पर निकली बारात निकली !! 🤔#गोरखपुर के खजनी तहसील निवासी मेहिन वर्मा के बेटे कृष्णा वर्मा के विवाह की बारात #बुलडोजर पर निकली तो सड़क के दोनों तरफ तमाशबीनों की भीड़ लग गई। जानकर लोगो द्वारा बताया जाता है कि शादी तय होने के बाद खलीलाबाद के ससुराल पक्ष के लोगों… pic.twitter.com/NKKXRoHYsA

— Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) July 10, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात भूंकपाचे धक्के…विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ही माहिती

Next Post

राज्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता…बघा हवामानतज्ञांचा अंदाज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
Next Post
rainfall alert e1699421697419

राज्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता…बघा हवामानतज्ञांचा अंदाज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011