मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशातील पुरी रथयात्रा उत्सवात झाल्या सहभागी….अनुभव केला शेअर

by Gautam Sancheti
जुलै 7, 2024 | 10:47 pm
in मुख्य बातमी
0
GR5JydgacAA9cK1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी ओडिशातील पुरी शहरात सुरू झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवात भाग घेतला. या रथयात्रा उत्सवातील सहभागाचा आपला अनुभव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशातून मांडला आहे. : “जय जगन्नाथ! पुरी इथे आज झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवादरम्यान भगवान बलभद्र, माता सुभद्रा आणि महाप्रभू श्री जगन्नाथजी यांचे तीन रथ हजारो भाविक ओढून नेत असल्याचे पाहणे हा अत्यंत दैवी अनुभव होता.

शतकानुशतकापासून चालत आलेल्या या पौराणिक आध्यात्मिक वृद्धीच्या सोहळ्यात आज मी देखील सहभागी झाले होते, या पवित्र ठिकाणी जमलेल्या भाविकांच्या मांदियाळीशी एकरूप झाल्याचा अनुभव मला आला. हा क्षण माझ्यासाठी आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वाची अनुभुती देणाऱ्या क्षणांपैकीच एक क्षण होता. महाप्रभू जगन्नाथाच्या कृपेने संपूर्ण जगभर शांती आणि समृद्धी नांदो!

Jai Jagannath! It was a deeply divine experience to witness the pulling of the three chariots of Bhagwan Balabhadra, Mata Subhadra and Mahaprabhu Shri Jagannathji by thousands of devotees during the annual Rath Yatra festival in Puri today. I too participated in this centuries… pic.twitter.com/AmceqXokbM

— President of India (@rashtrapatibhvn) July 7, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या, सोमवार, ८ जुलैचे राशिभविष्य

Next Post

वाह…इंदूर येथे “एक पेड़ माँ के नाम” वृक्षारोपण मोहिम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
Next Post
GR3z RraUAAV1zf

वाह…इंदूर येथे “एक पेड़ माँ के नाम” वृक्षारोपण मोहिम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011